Villagewise Voting List Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/villagewise-voting-list/ महान्यूज 18 Wed, 21 Aug 2024 06:34:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Mahanews18-1-32x32.png Villagewise Voting List Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/villagewise-voting-list/ 32 32 गावानुसार वॉर्डानुसार अंतिम नवीन मतदान pdf यादी जाहीर यादीत नाव पहा https://mahanews18.krushibatami.com/villagewise-voting-list/ https://mahanews18.krushibatami.com/villagewise-voting-list/#respond Wed, 21 Aug 2024 06:34:19 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=426 Villagewise Voting List : मतदान करण्यासाठी आपल्या गावातील मतदार यादीत आपलं नाव आहे का नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यादीतून नावे गाळली जाऊ शकतात, त्यामुळे आपण स्वतःची माहिती घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर ऑनलाईन कशी पाहायची हे समजून घेऊया.   👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈 👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा ... Read more

The post गावानुसार वॉर्डानुसार अंतिम नवीन मतदान pdf यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on महान्यूज 18.

]]>
Villagewise Voting List : मतदान करण्यासाठी आपल्या गावातील मतदार यादीत आपलं नाव आहे का नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यादीतून नावे गाळली जाऊ शकतात, त्यामुळे आपण स्वतःची माहिती घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर ऑनलाईन कशी पाहायची हे समजून घेऊया.

 

👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈

👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈

 

मतदार यादी 2024 PDF मध्ये ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

खालील लिंकवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांची वेबसाईट उघडेल

वेबसाईटवर “Electoral Roll” या मुख्य मेनूवर क्लिक करा आणि “PDF Electoral Roll (Partwise)” या पर्यायावर क्लिक करा.

तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडावे लागेल. यानंतर कॅप्चा टाका, म्हणजेच समोर दिसणारे अक्षर आणि आकडे योग्य रीत्या भरा.

 

👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈

👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈

 

“Open PDF” या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या गावाची मतदार यादी PDF फाईलमध्ये ओपन होईल. तुम्ही ही फाईल डाउनलोड करू शकता.

यादीत काय काय माहिती असते:

इथे तुमच्या गावाच्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचे नाव, क्रमांक आणि आरक्षण स्थिती दिलेली असते.मतदान केंद्राचे नाव, क्रमांक आणि पत्ता दिला जातो. त्यासोबत मतदान केंद्राच्या तपशीलात मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) असते. प्रत्येक मतदाराचे नाव, पती किंवा वडिलांचे नाव, घर क्रमांक, वय, आणि लिंग याची माहिती दिलेली असते. इथे तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.

 

👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈

👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈

 

जर तुम्हाला यादीत कुठेही चुकलेली माहिती आढळली, तर तुम्ही स्थानिक निवडणूक अधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्यांना सूचित करू शकता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य सुधारणा करून घ्या.

 

👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈

👉 pdf यादी जाहीर यादीत नाव पहा 👈

The post गावानुसार वॉर्डानुसार अंतिम नवीन मतदान pdf यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/villagewise-voting-list/feed/ 0 426