दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

SSC and HSC Exam Timetable

SSC and HSC Exam Timetable : महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या यंदा 8 ते 10 दिवस आधीच आयोजित होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार नेहमीपेक्षा यंदाच्या शैक्षणिक वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या आठ ते दहा … Read more