पावसाळ्यात दरवाजापाशी नेहमी टाका मीठ घरात येणारी मोठं संकटं टळतील

Salt Jugaad Video

Salt Jugaad Video : सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थ चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठी ही वापरलं जातं. अशाच उपयोगापैकी एका उपयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात.   लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या … Read more