पोस्ट ऑफिस भरती २०२४ निकाल जाहीर

Post Office Result 2024

Post Office Result 2024 : ग्रामीण डाक सेवक (GDS) म्हणजे शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM), आणि डाक सेवक या पदांसाठी विविध विभागीय कार्यालयांत रिक्त पदे भरण्याच्या उद्देशाने अर्ज मागवण्यात आले होते. आता या भरतीसाठी निकाल जाहीर करण्यात आला आहे. २०२४ सालच्या ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी पहिल्या गुणवत्ता यादीसह कटऑफ तपशील मंडळाने प्रसिद्ध केले … Read more