पोस्ट ऑफिसची नवीन पेन्शन योजना दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन पहा संपूर्ण माहिती
Post Office Pension Scheme : खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी एनपीएस ही योजना निवृत्तीनंतर फायद्याची आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. खासगी क्षेत्रात नोकरी करतात त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. पण जे सरकारी नोकरी करतात. त्यांना पेन्शन मिळते. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सरकार पेन्शन योजना लाँच करत असते. यापैकी … Read more