तुम्हाला ‘हा’ मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे 3000 होणार खात्यात जमा

New Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना येत्या 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. सरकारकडून रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. पण सरकारकडून तुम्हाला एक महत्त्वाचा मेसेज आलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगलीच चर्चा … Read more