पैसे आले हो.! पहाटे4 वाजता 48 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा; पटापट खातं चेक करा
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली आहे. आणखी 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा; पटापट खातं चेक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडण्यास … Read more