एनए म्हणजे काय? कश्यासाठी केला जातो जमिनीचा एनए? कसा करावा अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Land NA

Land NA : सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते.   👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈   या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही … Read more