लाडकी बहीण योजनेचे 3000 ऐवजी 4500 होणार खात्यात जमा यादीत तुमचे नाव पहा
ladki bahin yojana maharashtra मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. पात्र महिलांच्या खात्यावर 17 ऑगस्टला 3000 रुपयांचे दोन हप्ते जमा केले जाणार आहेत, ज्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये एकत्र दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजना या यादीत नाव असेल तरच होणार खात्यात ३००० रुपये … Read more