स्वातंत्र्य दिनादिवशी लाडक्या बहीणींना आनंदाची बातमी पात्र महिलांच्या बँक खात्यात ३ हजार जमा
Ladki Bahin Yojana List Online : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. पात्र महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रक्षाबंधानाआधीच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more