Gold Price Chart Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/gold-price-chart/ महान्यूज 18 Thu, 22 Aug 2024 06:03:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Mahanews18-1-32x32.png Gold Price Chart Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/gold-price-chart/ 32 32 दिलासादायक बातमी! सोने स्वस्त, नवीन दर जाहीर https://mahanews18.krushibatami.com/gold-price-chart/ https://mahanews18.krushibatami.com/gold-price-chart/#respond Thu, 22 Aug 2024 06:03:48 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=453 Gold Price Chart : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली ... Read more

The post दिलासादायक बातमी! सोने स्वस्त, नवीन दर जाहीर appeared first on महान्यूज 18.

]]>
Gold Price Chart : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

जिल्हयांनुसार नवीन दर जाहीर सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

जिल्हयांनुसार नवीन दर जाहीर सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७०,०६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८२,८१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,२२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

The post दिलासादायक बातमी! सोने स्वस्त, नवीन दर जाहीर appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/gold-price-chart/feed/ 0 453