Driving License Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/driving-license/ महान्यूज 18 Sun, 18 Aug 2024 09:51:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Mahanews18-1-32x32.png Driving License Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/driving-license/ 32 32 घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलवरून; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया https://mahanews18.krushibatami.com/driving-license/ https://mahanews18.krushibatami.com/driving-license/#respond Sun, 18 Aug 2024 09:51:53 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=308 Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी प्रत्येक देशाने वेगवेगळे निकष लावले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाची माहिती देणार आहोत, जो 1 जूनपासून लागू झाला आहे.   घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमची ड्रायव्हिंग लायसन्स 👉 इथे क्लिक करा 👈   तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू ... Read more

The post घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलवरून; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया appeared first on महान्यूज 18.

]]>
Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी प्रत्येक देशाने वेगवेगळे निकष लावले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाची माहिती देणार आहोत, जो 1 जूनपासून लागू झाला आहे.

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमची ड्रायव्हिंग लायसन्स

👉 इथे क्लिक करा 👈

 

तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम असतात. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी प्रत्येक देशाने वेगवेगळे निकष लावले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाची माहिती देणार आहोत, जो 1 जूनपासून लागू झाला आहे.

RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा

आता नवीन नियम आल्याने संपूर्ण प्रक्रियाही नवीन असणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यास आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही सरकारने बदललेल्या या नवीन नियमात आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज फसणार नाही. यासाठी आता पूर्णपणे वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. हा नियम काय आहे, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमची ड्रायव्हिंग लायसन्स

👉 इथे क्लिक करा 👈

 

ड्रायव्हर लायसन्सची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने 1 जून 2024 पासून नियम बदलले होते. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने नियमांमध्ये हा बदल केला आहे. आता अर्जदार खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात जाऊन टेस्ट देऊ शकतात.

तर आधी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओमध्ये जावे लागत होते, असा नियम होता. आता यात बदल करण्यात आला आहे. कुठे करायचा अर्ज? ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://parivahan.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

1 मिनिटात चेक करा मोबाईलवरून तुमचा सिबिल स्कोर शून्य रुपयात

याशिवाय तुम्ही स्वतः आरटीओमध्ये जाऊनही अर्ज करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शुल्क देखील वेगवेगळे आहे. हे शुल्क ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रकारावर अवलंबून असते. तुम्हाला हे पेमेंट फक्त ड्रायव्हिंग स्किल्स आणि लायसन्सच्या मंजुरीच्या आधारावर करावे लागेल.

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमची ड्रायव्हिंग लायसन्स

👉 इथे क्लिक करा 👈

 

ड्रायव्हिंग लायसन्स शुल्क –

लर्निंग लायसन्स (फॉर्म 3): 150 रुपये
लर्निंग लायसन्स टेस्ट (पुन्हा टेस्ट): 50 रुपये
ड्रायव्हिंग टेस्ट (पुन्हा टेस्ट): 300 रुपये
ड्रायव्हिंग लायसन्स जारी: 200 रुपये
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट: 1,000 रुपये
लायसन्समध्ये इतर वाहन वर्ग जोडण्यासाठी शुल्क: 500 रुपये
ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू : 200 रुपये
लेट रिन्यू: वार्षिक 300 रुपये + 1,000 रुपये

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमची ड्रायव्हिंग लायसन्स

👉 इथे क्लिक करा 👈

The post घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलवरून; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/driving-license/feed/ 0 308