10 वी-12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Board Exam Timetable

Board Exam Timetable : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली … Read more