Birth Certificate Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/birth-certificate/ महान्यूज 18 Sun, 18 Aug 2024 12:01:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Mahanews18-1-32x32.png Birth Certificate Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/birth-certificate/ 32 32 घरबसल्या फक्त दोन मिनिटात ऑनलाइन काढा तुमचा जन्म दाखला https://mahanews18.krushibatami.com/birth-certificate/ https://mahanews18.krushibatami.com/birth-certificate/#respond Sun, 18 Aug 2024 12:01:37 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=313 Birth Certificate : आता ‘या’ सगळ्या कामांसाठी पुरावा म्हणून फक्त जन्म दाखलाच लागणार देशभरात 1 ऑक्टोबर 2023 पासून जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा- 2023 लागू होणार आहे. यामुळे जन्म प्रमाणपत्र या एकमेव दस्तावेजाचा वेगवेगळ्या कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे   👉 ऑनलाइन जन्म दाखला काढण्यासाठी इथे क्लिक करा 👈 जन्म दाखला कसा काढायचा? जन्म ... Read more

The post घरबसल्या फक्त दोन मिनिटात ऑनलाइन काढा तुमचा जन्म दाखला appeared first on महान्यूज 18.

]]>
Birth Certificate : आता ‘या’ सगळ्या कामांसाठी पुरावा म्हणून फक्त जन्म दाखलाच लागणार

देशभरात 1 ऑक्टोबर 2023 पासून जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा- 2023 लागू होणार आहे.

यामुळे जन्म प्रमाणपत्र या एकमेव दस्तावेजाचा वेगवेगळ्या कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे

 

👉 ऑनलाइन जन्म दाखला काढण्यासाठी इथे क्लिक करा 👈

जन्म दाखला कसा काढायचा?

जन्म नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या ऑनलाईन काढू शकता. आपले सरकार पोर्टलवर त्यासाठी अर्ज केला की पुढच्या 5 दिवसांत तुम्हाला जन्म दाखला मिळायला हवा, असं या पोर्टलवर नमूद केलं आहे.

आता जन्म दाखला काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया समजून घेऊया.

 

घरबसल्या फक्त दोन मिनिटात जन्म दाखला ऑनलाईन कसा काढावा

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

जन्म दाखला वेळेत मिळावा यासाठी तुम्ही अर्ज सबमिट केला की लगेच तुमच्या गावाच्या ग्रामसेवकाला अर्ज क्रमांक पाठवून ठेवू शकता. त्यांनी हा अर्ज मंजूर केला की, तुम्हाला जन्म दाखला ठरावीक कालमर्यादेत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

कोणकोणत्या कामांसाठी जन्म प्रमाणपत्र हा एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार, ते आधी पाहूया.

👉 RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा

शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी.
मतदार यादी तयार करण्यासाठी.
आधार क्रमांक नोंदणीसाठी.
विवाह नोंदणीसाठी.
सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी आणि केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या इतर कारणांसाठी.

जन्म आणि मृत्यूचा सर्वसमावेशक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय डेटाबेस तयार करणं, हे या कायद्याचं उद्दिष्ट आहे.

 

👉 ऑनलाइन जन्म दाखला काढण्यासाठी इथे क्लिक करा 👈

The post घरबसल्या फक्त दोन मिनिटात ऑनलाइन काढा तुमचा जन्म दाखला appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/birth-certificate/feed/ 0 313