1 कोटी 7 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा यादीत नाव पहा
benefitiary list 2024 राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा सध्या सर्वत्र गवगवा दिसत असून आज पुण्यातील बालेवाडी येथे जंगा कार्यक्रमात महिलांन या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यात या योजनेच्या पहिल्या 2 हफ्त्यांची रक्कम 3000 रुपये जमा झाली आहे. सरकारने 14 ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यात हे पैसे … Read more