Bank Cash Deposit Rule Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/bank-cash-deposit-rule/ महान्यूज 18 Mon, 19 Aug 2024 02:30:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Mahanews18-1-32x32.png Bank Cash Deposit Rule Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/bank-cash-deposit-rule/ 32 32 आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम https://mahanews18.krushibatami.com/bank-cash-deposit-rule/ https://mahanews18.krushibatami.com/bank-cash-deposit-rule/#respond Mon, 19 Aug 2024 02:30:51 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=336 Bank Cash Deposit Rule बेकायदा आणि बेहिशोबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. काय नियम जाणून घेऊयात.   आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही 👉 इथे जाणून घ्या नवीन नियम 👈   बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम ... Read more

The post आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम appeared first on महान्यूज 18.

]]>
Bank Cash Deposit Rule बेकायदा आणि बेहिशोबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. काय नियम जाणून घेऊयात.

 

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही

👉 इथे जाणून घ्या नवीन नियम 👈

 

बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल.

 

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही

👉 इथे जाणून घ्या नवीन नियम 👈

 

रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.

एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा (Amount deposit) करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card)आणि आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य करण्यात आले आहे.

👉 RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा

म्हणजेच आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे.

इतकेच नव्हे तर रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंडाची (Penalty) तरतूदही करण्यात आली आहे.

 

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही

👉 इथे जाणून घ्या नवीन नियम 👈

The post आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/bank-cash-deposit-rule/feed/ 0 336