आता “लाडका शेतकरी” योजना, काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ladka Shetkari Yojana 2024

महिलांसाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेनंतर आता सरकारने लाडका शेतकरी अशी योजना जाहीर केली आहे.   👇👇👇👇👇 काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडमध्ये बोलताना लाडका शेतकरी योजनेची घोषणा … Read more