पावसाळ्यात दरवाजापाशी नेहमी टाका मीठ घरात येणारी मोठं संकटं टळतील

Salt Jugaad Video : सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थ चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठी ही वापरलं जातं. अशाच उपयोगापैकी एका उपयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात.

 

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

काही गृहिणी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ. ज्यात तिने मिठाचा अनोखा वापर करून दाखवला आहे. गृहिणीने मीठ दरवाजावर टाकलं आहे. दरवाजावर बंद करून मीठ तिथे पसरवून घेतलं आहे.

 

 

दरवाजावर मीठ टाकल्याने काय होईल?

आता याचा काय फायदा, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तुम्ही नीट पाहिलं तर दरवाजा च्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा खतरनाक प्राणी घरात घुसू शकतो. जंगलाजवळ राहणार्‍यांना असा धोका अधिक असतो. गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत.

मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार

इथं पाहा व्हिडीओ

Cooking and home डेकोरेशन यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

Leave a Comment