पोस्ट ऑफिस भरती २०२४ निकाल जाहीर

Post Office Result 2024 : ग्रामीण डाक सेवक (GDS) म्हणजे शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM), आणि डाक सेवक या पदांसाठी विविध विभागीय कार्यालयांत रिक्त पदे भरण्याच्या उद्देशाने अर्ज मागवण्यात आले होते. आता या भरतीसाठी निकाल जाहीर करण्यात आला आहे. २०२४ सालच्या ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी पहिल्या गुणवत्ता यादीसह कटऑफ तपशील मंडळाने प्रसिद्ध केले आहेत. भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवरून GDS सरकारी निकाल पाहता येईल.

 

👉 निकाल पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

👉 निकाल पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

 

पोस्ट ऑफिस भरती २०२४ (ग्रामीण डाक सेवक) निकाल – India Post GDS Result:

आता पोस्ट ऑफिस भरती २०२४ (ग्रामीण डाक सेवक) निकाल पाहण्यासाठी भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला येथे भेट द्या:

India Post GDS Result

वेबसाइट ओपन केल्यावर, उजव्या बाजूला “GDS Online Engagement Schedule, July-2024 Shortlisted Candidates” या लिंकवर क्लिक करून आपल्या राज्यातील उमेदवारांचा निकाल पाहू शकता.

 

👉 निकाल पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

👉 निकाल पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

 

ग्रामीण डाक सेवक निकाल – India Post GDS Result: महाराष्ट्र राज्यासाठी ग्रामीण डाक सेवक निकाल PDF फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची दहावीच्या गुणांच्या मेरिट लिस्टच्या आधारावर शॉर्टलिस्टिंग करण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत खालील टप्पे आहेत:

गुणवत्ता यादी
दस्तऐवज पडताळणी

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

👉 निकाल पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

👉 निकाल पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

Leave a Comment