हे काम केल्याशिवाय खात्यातून काढता येणार नाही लाडकी बहीण योजना 3,000 रुपये

Ladki Bahin Yojana Benefitiary List : सरकारने राज्याच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आतापर्यंत 80 लाखांहून अधिक पात्र महिलांना या योजनेला लाभ मिळणार आहे. महिलांच्या खात्यात 3,000 हजार रुपये जमा झाले आहेत.

 

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर!

पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव

 

उपमुख्यमंत्री आणि राज्यातील वित्त खाते सांभाळणारे अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत सरकारने पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याची घोषणा केली होती.

यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज केले होते. सरकारने पहिल्या हप्त्यात 80 लाख महिलांच्या खात्यात 3000 हजार रुपये जमा केले आहेत.

 

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर!

पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव

 

ही रक्कम जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी आहे. पण खात्यातून पैसे कसे काढायचे हे बऱ्याच लाभार्थ्यांना माहिती नाही. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

खात्यातून पैसे कसे काढायचे?

आता फार कमी लोक व्यवहारांसाठी बँकांमध्ये जातात. पण तुम्हाला खात्यातील रोख रक्कम काढायची असेल तर बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. डेबिट कार्डवरूनही तुम्ही पैसे काढू शकता.

 

लाडकी बहीण योजना पैसे कोणत्या बँक खात्यात आले ? कसं चेक करावं ?

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

आता बहुतांश व्यवहार केवळ ऑनलाइनच केले जातात. मात्र आजही एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचाच वापर केला जातो. तुम्हाला जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढायचे असेल तर एटीएममध्ये जाऊन तुम्ही डेबिट कार्डच्या मदतीने पैसे काढू शकता.

 

 

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

तुमच्याकडे जर डेबिट कार्ड नसेल तर तुम्हाला बँकेत जावे लागेल. बँकेत गेल्यावर तुम्हाला पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागेल. त्यावर तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत त्याचा आकडा टाकाला लागेल. फॉर्मवर दिलेली सर्व माहिती भरावी लागेल. फॉर्मवर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, सही, फोन नंबर भरावा लागेल. या सोबत तुम्ही बँकेत जाताना तुमचे पासबुक, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत ठेवा. कारण पैसे काढताना तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही.

 

Leave a Comment