आता “लाडका शेतकरी” योजना, काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती August 22, 2024 by Ajay महिलांसाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेनंतर आता सरकारने लाडका शेतकरी अशी योजना जाहीर केली आहे. 👇👇👇👇👇 काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडमध्ये बोलताना लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवण्यात येणार आहेत. आता राज्यात लाडका शेतकरी अभियान सुरु केले जाईल. 👇👇👇👇👇 काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती त्याबरोबरच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत दिली जाईल. तसेच ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला