Ajay, Author at महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/author/akshay1137/ महान्यूज 18 Sun, 25 Aug 2024 13:28:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Mahanews18-1-32x32.png Ajay, Author at महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/author/akshay1137/ 32 32 लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://mahanews18.krushibatami.com/lakhpati-didi-yojana/ https://mahanews18.krushibatami.com/lakhpati-didi-yojana/#respond Sun, 25 Aug 2024 13:28:13 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=480 lakhpati didi yojana केंद्रस सरकारच्या लखपती दीदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते. सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जाणार आहे. अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली ... Read more

The post लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
lakhpati didi yojana केंद्रस सरकारच्या लखपती दीदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते.

सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जाणार आहे. अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती. सध्या एकूण सात राज्यांत महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत.

लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये

👉 इथे करा अर्ज 👈

 

एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनेदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचे स्वरुप काय आहे? हे जाणून घेऊ या….

 

लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये

👉 इथे करा अर्ज 👈

 

योजनेचा उद्देश काय?

केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये

👉 इथे करा अर्ज 👈

पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत

ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

पोस्ट ऑफिसची नवीन पेन्शन योजना दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन पहा संपूर्ण माहिती

योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

 

लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये

👉 इथे करा अर्ज 👈

 

The post लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/lakhpati-didi-yojana/feed/ 0 480
आता आधार कार्ड ऐवजी हा पुरावा महत्वाचा नवीन नियम लागू https://mahanews18.krushibatami.com/uidai/ https://mahanews18.krushibatami.com/uidai/#respond Sat, 24 Aug 2024 13:07:37 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=475 UIDAI : आता जन्म दाखल्यास पुन्हा महत्व आले आहे. त्यासाठी खास नियम तयार करण्यात आला आहे. काय आहे हा नियम, त्यामुळे आता काय होतील बदल, विरोधक या निर्णयावरुन केंद्र सरकारवर का करत आहेत आगपाखड?   आता आधार कार्ड ऐवजी हा पुरावा महत्वाचा नवीन नियम लागू 👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈   देशात काही वर्षांपूर्वी ... Read more

The post आता आधार कार्ड ऐवजी हा पुरावा महत्वाचा नवीन नियम लागू appeared first on महान्यूज 18.

]]>
UIDAI : आता जन्म दाखल्यास पुन्हा महत्व आले आहे. त्यासाठी खास नियम तयार करण्यात आला आहे. काय आहे हा नियम, त्यामुळे आता काय होतील बदल, विरोधक या निर्णयावरुन केंद्र सरकारवर का करत आहेत आगपाखड?

 

आता आधार कार्ड ऐवजी हा पुरावा महत्वाचा नवीन नियम लागू

👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

 

देशात काही वर्षांपूर्वी जन्म दाखला (Birth Certificate) आणि रेशन कार्डला (Ration Card) अनन्यसाधारण महत्व होते. रेशन कार्डवर अनेक कामे होत होती. त्यासोबत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र महत्वाचे झाले. पण गेल्या काही वर्षांपासून आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर वाढला आहे. या कार्डवरुन राजकारण तापले होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते.

 

आता आधार कार्ड ऐवजी हा पुरावा महत्वाचा नवीन नियम लागू

👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

 

त्यावेळी केंद्र सरकारने तळ्यामळ्यात भूमिका घेतली खरी. पण देशात आधार कार्डचाच बोलबोला सुरु झाला. पण आता आधार कार्ड नाही तर जन्म दाखल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल असे चित्र आहे. कारण केंद्र सरकारने नवीन नियम लागू (New Rule) करण्याचा निर्णय घेतला आहे. या 1 ऑक्टोबर 2023 रोजीपासून हा नियम लागू झालेला आहे. काय आहे हा नियम, काय होईल त्यामुळे फायदा?

फक्त ५ मिनिटात घरबसल्या मोफत पॅन कार्ड काढा मोबाईलवरून

आता पुढील महिन्यापासून जन्म दाखल्याविषयी नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जन्म दाखल्याचे महत्व पुन्हा वाढणार आहे. 1 ऑक्टोबरपासून जन्म दाखल हेच एकमेव कागदपत्र वापरता येणार आहे. केंद्र सरकारने मान्सून सत्रात हे बिल मंजूर केले होते. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याची अधिसूचना काढली. हा नियम लागू झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही. जन्म दाखल हाच पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. जन्म दाखल्या आधाराचे तुमची कामे होतील. शाळेत प्रवेश, वाहतूक परवाना, पासपोर्ट आणि आधार कार्ड तयार करण्यासह इतर अनेक कामांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून जन्म दाखला सादर करावा लागेल. मुलांचा जन्म दाखला आई-वडिलांच्या आधार कार्डशी जोडण्यात येईल.

 

आता आधार कार्ड ऐवजी हा पुरावा महत्वाचा नवीन नियम लागू

👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

 

डेटा बेस तयार करणार

केंद्र सरकार सरकारी आणि खासगी दवाखान्यातून याविषयीचा डेटा जमा करणार आहे. त्यामुळे त्याचा वापर करता येईल. मान्सून सत्रात दोन्ही सदनात, लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल मंजूर करण्यात आले होते. रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ (अमेंडमेंट) बिल 2023 हे बिल मंजूर करण्यात आले होते.

काय होईल बदल

रुग्णालयात नागरिकाचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल. नवीन नियमानुसार रजिस्ट्रारला जन्म आणि मृत्यूची मोफत नोंद करावी लागेल. गेल्या सात दिवसात प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. रजिस्ट्रारच्या कामावर नाराज असाल तर त्याविरोधात तक्रार करता येईल. 30 दिवसात अपील दाखल करता येईल. रजिस्ट्रारला 90 दिवसात उत्तर दाखल करावे लागेल.

या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार

जन्म आणि मृत्यू नोंदणीचा डेटा थेट निवडणूक आयोगाकडे जाईल. त्यामुळे जो नागरिक 18 वर्षांचा होईल. त्याचे नाव आपोआप मतदार यादीत येईल. तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येईल. त्यानंतर त्याचे नाव आपोआप मतदान यादीतून हटविण्यात येईल.

मागच्या दाराने NRC आणण्याची कवायत

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या बिलावर टीका केली आहे. केंद्र सरकार मागच्या दाराने NRC आणण्याची कवायत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नित्यानंद रॉय यांनी 26 जुलै रोजी जन्म-मृत्यू (सुधारणा) बिल 2023 सादर केले होते.

 

आता आधार कार्ड ऐवजी हा पुरावा महत्वाचा नवीन नियम लागू

👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

The post आता आधार कार्ड ऐवजी हा पुरावा महत्वाचा नवीन नियम लागू appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/uidai/feed/ 0 475
एनए म्हणजे काय? कश्यासाठी केला जातो जमिनीचा एनए? कसा करावा अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती https://mahanews18.krushibatami.com/land-na/ https://mahanews18.krushibatami.com/land-na/#respond Sat, 24 Aug 2024 10:16:10 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=472 Land NA : सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते.   👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈   या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही ... Read more

The post एनए म्हणजे काय? कश्यासाठी केला जातो जमिनीचा एनए? कसा करावा अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
Land NA : सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते.

 

👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈

 

या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात. या रुपांतरणच्या प्रक्रियेसाठी ठरावीक ‘रुपांतरण कर’ आकारला जातो.

याशिवाय, महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे, त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी-विक्री करता येत नाही.

 

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% नवीन लाभार्थी यादी जाहीर

 

तो विकायचा असेल तर त्याचा एनए लेआऊट करूनच तो विकावा लागतो. त्यामुळे मग एनएच्या प्रक्रियेला महत्त्व आहे.

एनए करण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

जमीन एनए करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. यासाठी तहसील कार्यालयात जाऊन तिथं एनएसाठीचा अर्ज घ्यावा लागतो किंवा तुम्ही स्वत: स्वतंत्र कागदावर अर्ज लिहून तो सादर करू शकता.

 

नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; जिल्हानिहाय यादी जाहीर

 

या अर्जासोबत काही कागदपत्रं जोडावी लागतात. यामध्ये सामान्यपणे जमिनीचा सातबारा उतारा, सातबाऱ्याशी संबंधित फेरफार, मिळकत पत्रिका, प्रतिज्ञापत्र, ज्या जमिनीचा अकृषिक म्हणून वापर करायचा आहे, त्या जमिनीचा चतु:सीमा दर्शवणारा नकाशा, संबंधित जागेचा सर्व्हे किंवा गट नंबरचा नकाशा, आर्किटेक्टनं तयार केलेल्या बांधकाम लेआऊटच्या प्रती इ. कागदपत्रांचा समावेश होतो.

या कागदपत्रांसोबतचा अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा लागतो.

 

लडकी बहीण योजनेचे 3000 रुपये बँक खात्यात २ मिनिटात जमा होणार,करा हे काम

 

महसूल तज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांच्या ‘महसूली कामकाज पुस्तिका’ या पुस्तकात या अर्जासाठीचा नमुना देण्यात आला आहे. त्याप्रमाणे तुम्ही तहसीलदारांकडे कागदपत्रांसहित अर्ज करू शकता.

काय काळजी घ्यायची?

जमीन एनए करण्यासाठी अर्ज करताना तुमची जमीन कोणत्या क्षेत्रात येते आणि त्यासाठी महसूल संहितेतील कोणती कलम लागू होते, यानुसार कागदपत्रं लागतात, असं महसूल तज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

 

👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈

 

उदा. जर तुम्हाला गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील जमिनीचा एनए करायचा असेल, तर जमिनीचा सातबारा उतारा, फेरफार उतारा आणि ग्रामपंचायतीचं गावठाण पत्र ही कागदपत्रं अर्जासोबत जोडायची.

हा अर्ज तहसीलदारांकडे दिला तर ते सांगतील तितका कर भरायचा आणि मग अकृषिक वापराची परवानगी देणारी सनद तुम्हाला तहसीलदारांकडून दिली जाईल.

त्यामुळे मग आपली जमीन कोणत्या क्षेत्रात येते, त्यानुसार एनए करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतील, याची माहिती तहसील कार्यालयातून घेणे अधिक सोयीचे ठरेल.

 

👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈

The post एनए म्हणजे काय? कश्यासाठी केला जातो जमिनीचा एनए? कसा करावा अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/land-na/feed/ 0 472
आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम https://mahanews18.krushibatami.com/bank-cash-deposit-rbi-rule/ https://mahanews18.krushibatami.com/bank-cash-deposit-rbi-rule/#respond Sat, 24 Aug 2024 08:39:13 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=469 Bank Cash Deposit RBI Rule बेकायदा आणि बेहिशोबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. काय नियम जाणून घेऊयात.   आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही 👉 इथे जाणून घ्या नवीन नियम 👈   बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख ... Read more

The post आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम appeared first on महान्यूज 18.

]]>
Bank Cash Deposit RBI Rule बेकायदा आणि बेहिशोबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. काय नियम जाणून घेऊयात.

 

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही

👉 इथे जाणून घ्या नवीन नियम 👈

 

बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल.

 

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही

👉 इथे जाणून घ्या नवीन नियम 👈

 

रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.

एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा (Amount deposit) करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card)आणि आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य करण्यात आले आहे.

👉 RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा

म्हणजेच आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे.

इतकेच नव्हे तर रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंडाची (Penalty) तरतूदही करण्यात आली आहे.

 

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही

👉 इथे जाणून घ्या नवीन नियम 👈

The post आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/bank-cash-deposit-rbi-rule/feed/ 0 469
सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://mahanews18.krushibatami.com/gold-silver-rate-today/ https://mahanews18.krushibatami.com/gold-silver-rate-today/#respond Fri, 23 Aug 2024 10:50:57 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=466 Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on महान्यूज 18.

]]>
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

जिल्हयांनुसार नवीन दर जाहीर सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

जिल्हयांनुसार नवीन दर जाहीर सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७०,०६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८२,८१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,२२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/gold-silver-rate-today/feed/ 0 466
महिंद्राची नवीन 9 सीटर बुलेरो बाजारात झाली लाँच; किंमत फक्त एर्टिगा इतकीच https://mahanews18.krushibatami.com/mahindra-bolero/ https://mahanews18.krushibatami.com/mahindra-bolero/#respond Fri, 23 Aug 2024 09:12:40 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=461 Mahindra Bolero : महिंद्राने नऊ सीटर बोलेरो निओ प्लस बाजारात आणली आहे. त्याच्या   9 सीटर बुलेरो बाजारात झाली लाँच; किंमत फक्त एर्टिगा इतकीच 👉 इथे क्लीक करून पहा 👈   त्याच्या पूर्वीच्या अवतारात, बोलेरो निओ प्लस एप्रिल 2020 मध्ये बंद होण्यापूर्वी TUV300 Plus म्हणून विकले गेले होते. सात आसनी TUV300 2021 मध्ये बोलेरो निओ ... Read more

The post महिंद्राची नवीन 9 सीटर बुलेरो बाजारात झाली लाँच; किंमत फक्त एर्टिगा इतकीच appeared first on महान्यूज 18.

]]>
Mahindra Bolero : महिंद्राने नऊ सीटर बोलेरो निओ प्लस बाजारात आणली आहे. त्याच्या

 

9 सीटर बुलेरो बाजारात झाली लाँच; किंमत फक्त एर्टिगा इतकीच

👉 इथे क्लीक करून पहा 👈

 

त्याच्या पूर्वीच्या अवतारात, बोलेरो निओ प्लस एप्रिल 2020 मध्ये बंद होण्यापूर्वी TUV300 Plus म्हणून विकले गेले होते. सात आसनी TUV300 2021 मध्ये बोलेरो निओ या नावाने पुन्हा लाँच करण्यात आले आणि आता महिंद्राने त्याचे मोठे भावंड पुनर्ब्रँडेड बोलेरो म्हणून लॉन्च केले आहे. निओ प्लस.

TUV300 Plus प्रमाणेच, बोलेरो निओ प्लसला सारखीच बाह्य रचना आणि अंतर्गत मांडणी मिळते परंतु बोर्डवर काही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. महिंद्रा बोलेरो निओ प्लस केवळ नऊ सीटर म्हणून ऑफर करते आणि तिसऱ्या रांगेत दोन बाजूच्या बेंच सीट्स आहेत. शिडी-ऑन-फ्रेम एसयूव्ही तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे- नेपोली ब्लॅक, मॅजेस्टिक सिल्व्हर आणि डायमंड व्हाइट.

 

9 सीटर बुलेरो बाजारात झाली लाँच; किंमत फक्त एर्टिगा इतकीच

👉 इथे क्लीक करून पहा 👈

 

महिंद्रा बोलेरो निओ प्लस: बाह्य, आतील आणि वैशिष्ट्ये हायलाइट्स

एकूण डिझाईन 7-सीटर बोलेरो निओ वरून केले जाते, तर नऊ-सीटर आवृत्तीमध्ये सुधारित क्रोम-स्लेटेड ग्रिल आणि ब्लॅक-आउट मेश इंटरनलसह ट्रॅपेझॉइडल एअर डॅम मिळतो. इतर लक्षात येण्याजोगा फरक म्हणजे जोडलेली लांबी आणि व्हीलबेस ज्यामुळे पुन्हा डिझाइन केलेले काचेचे घर बनले आहे. विशिष्ट सांगायचे झाल्यास, बोलेरो निओ प्लसची लांबी 4,400 मिमी, रुंदी 1,795 मिमी आणि 2,680 मिमी व्हीलबेससह 1,812 मिमी आहे.

 

9 सीटर बुलेरो बाजारात झाली लाँच; किंमत फक्त एर्टिगा इतकीच

👉 इथे क्लीक करून पहा 👈

 

आतमध्ये, बोलेरो निओ प्लसचे आतील भाग त्याच्या सात-आसनी भागाप्रमाणे त्याच्या ड्युअल-टोन-बेज आणि ब्लॅक- थीमसह आहे. महिंद्राने सुधारित मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हीलसह उपकरणे अद्ययावत केली आहेत, जसे की थारमध्ये दिसणाऱ्या व्हील, एक मोठा 9-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि नवीन हवामान नियंत्रण डायल.

 

पोस्ट ऑफिसची नवीन पेन्शन योजना दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन

👉👉 पहा संपूर्ण माहिती 👈👈

 

9-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन हे एक मूलभूत युनिट आहे जे ब्लूटूथ, ऑक्स आणि USB कनेक्टिव्हिटी देते परंतु Android Auto आणि Apple CarPlay वरून चुकते. इतर लक्षणीय प्राणी सुखसोयींमध्ये USB चार्जिंग, 6-स्पीकर साउंड सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, एक उंची-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पुढील आणि मागील पॉवर विंडो, 12 V चार्जिंग पोर्ट आणि रिमोट की एंट्री यांचा समावेश आहे.

सुरक्षा पॅकेजमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, ड्युअल फ्रंट फॉग लॅम्प, रिव्हर्स पार्किंग असिस्ट, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि मागील पार्किंग सेन्सर यांचा समावेश आहे.

 

9 सीटर बुलेरो बाजारात झाली लाँच; किंमत फक्त एर्टिगा इतकीच

👉 इथे क्लीक करून पहा 👈

The post महिंद्राची नवीन 9 सीटर बुलेरो बाजारात झाली लाँच; किंमत फक्त एर्टिगा इतकीच appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/mahindra-bolero/feed/ 0 461
पोस्ट ऑफिसची नवीन पेन्शन योजना दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन पहा संपूर्ण माहिती https://mahanews18.krushibatami.com/post-office-pension-scheme/ https://mahanews18.krushibatami.com/post-office-pension-scheme/#respond Fri, 23 Aug 2024 05:14:27 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=458 Post Office Pension Scheme : खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी एनपीएस ही योजना निवृत्तीनंतर फायद्याची आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. खासगी क्षेत्रात नोकरी करतात त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. पण जे सरकारी नोकरी करतात. त्यांना पेन्शन मिळते. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सरकार पेन्शन योजना लाँच करत असते. यापैकी ... Read more

The post पोस्ट ऑफिसची नवीन पेन्शन योजना दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन पहा संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
Post Office Pension Scheme : खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी एनपीएस ही योजना निवृत्तीनंतर फायद्याची आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. खासगी क्षेत्रात नोकरी करतात त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. पण जे सरकारी नोकरी करतात. त्यांना पेन्शन मिळते. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सरकार पेन्शन योजना लाँच करत असते. यापैकी एक म्हणजे NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना.

 

👇👇👇👇👇

👉 दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन पहा संपूर्ण माहिती 👈

 

खाजगी नोकऱ्या करणाऱ्यांसाठी एनपीएस हा त्यांच्या म्हातारपणी सोबती आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. यो योजनेत कशी गुंतवणूक करावी यासाठी काही टिप्स आहेत. त्या आपण जाणून घेऊ. ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. याचा नफा तुम्हाला निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात नियमितपणे मिळतो. ही एक प्रकारची कंट्रीब्यूटरी पेन्शन योजना आहे जी सरकार चालवते. ज्याचा उद्देश देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक मदत करणे हा आहे.

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% नवीन लाभार्थी यादी जाहीर

राष्ट्रीय पेन्शन योजना २००४ मध्ये सुरू झाली. यापूर्वी या योजनेचे लाभार्थी फक्त सरकारी कर्मचारी होते. पण २००९ पासून ते सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुले करण्यात आले. NPS योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या नावाने किंवा तुमच्या पत्नीच्या नावाने खाते उघडू शकता. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम २५० रुपये आहे. कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान आहे. तो या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. याशिवाय NPS खात्यात मासिक किंवा वार्षिक गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.

तुमच्या बँक खात्यातुन अशे ट्रांजॅक्शन करू नका नाहीतर होणार तुरुंगवास; RBI चे नवीन नियम लागू

याशिवाय तुम्ही २ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट घेऊ शकता. कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान आहे. त्याचा फायदा तो घेऊ शकतो. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन NPS खाते उघडू शकता. त्यांच्या खात्याच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदार त्यांच्या खात्यातून ६० टक्के पैसे काढू शकतात. यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.

 

👇👇👇👇👇

👉 दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन पहा संपूर्ण माहिती 👈

 

NPS मध्ये दोन प्रकारची खाती आहेत. टियर-1 आणि टियर-2. टियर-1 मधून, ६० वर्षांनंतरच पैसे काढावे लागतात, तर टियर-2 खाते बचत खात्यासारखे काम करते, तिथून तुम्ही तुमच्या गरजेनुसार पैसे काढू शकता. तुम्ही दर महिन्याला ५,००० रुपये गुंतवल्यास तुम्ही लखपती व्हाल. तुम्ही ही गुंतवणूक ३० वर्षे चालू ठेवली तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर ६० वर्षांपर्यंत १० टक्के परतावा मिळेल.

६० वर्षांच्या वयानंतर तुमच्या NPS खात्यातील एकूण रक्कम १.१२ कोटी रुपये होईल. नियमांनुसार, तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला ४५ लाख रुपये रोख मिळतील. याशिवाय तुम्हाला दरमहा ४५ हजार रुपये पेन्शन मिळेल.

 

👇👇👇👇👇

👉 दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन पहा संपूर्ण माहिती 👈

The post पोस्ट ऑफिसची नवीन पेन्शन योजना दरमहा मिळणार ४५ हजार रुपये पेन्शन पहा संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/post-office-pension-scheme/feed/ 0 458
आनंदाची बातमी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर https://mahanews18.krushibatami.com/petrol-diesel-rate/ https://mahanews18.krushibatami.com/petrol-diesel-rate/#respond Thu, 22 Aug 2024 13:38:36 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=272 Petrol Diesel Rates : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण आता लवकरच इंधनांचे दर कमी होणार असल्याचं सांगण्यात येत ... Read more

The post आनंदाची बातमी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर appeared first on महान्यूज 18.

]]>
Petrol Diesel Rates : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण आता लवकरच इंधनांचे दर कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त नवीन दर जाहीर; इथे क्लीक करा

 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण आता लवकरच इंधनांचे दर कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त नवीन दर जाहीर; इथे क्लीक करा

 

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. पण आज तब्बल 24 दिवसांनी पेट्रोलचे दर स्वस्त झाले आहेत.

 

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त नवीन दर जाहीर; इथे क्लीक करा

The post आनंदाची बातमी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/petrol-diesel-rate/feed/ 0 272
आता “लाडका शेतकरी” योजना, काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती https://mahanews18.krushibatami.com/ladka-shetkari-yojana-2024/ https://mahanews18.krushibatami.com/ladka-shetkari-yojana-2024/#respond Thu, 22 Aug 2024 11:24:03 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=451 महिलांसाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेनंतर आता सरकारने लाडका शेतकरी अशी योजना जाहीर केली आहे.   👇👇👇👇👇 काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडमध्ये बोलताना लाडका शेतकरी योजनेची घोषणा ... Read more

The post आता “लाडका शेतकरी” योजना, काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
महिलांसाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेनंतर आता सरकारने लाडका शेतकरी अशी योजना जाहीर केली आहे.

 

👇👇👇👇👇

काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडमध्ये बोलताना लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवण्यात येणार आहेत. आता राज्यात लाडका शेतकरी अभियान सुरु केले जाईल.

 

👇👇👇👇👇

काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

त्याबरोबरच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत दिली जाईल. तसेच ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला

The post आता “लाडका शेतकरी” योजना, काय आहे हि योजना? किती मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/ladka-shetkari-yojana-2024/feed/ 0 451
दिलासादायक बातमी! सोने स्वस्त, नवीन दर जाहीर https://mahanews18.krushibatami.com/gold-price-chart/ https://mahanews18.krushibatami.com/gold-price-chart/#respond Thu, 22 Aug 2024 06:03:48 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=453 Gold Price Chart : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली ... Read more

The post दिलासादायक बातमी! सोने स्वस्त, नवीन दर जाहीर appeared first on महान्यूज 18.

]]>
Gold Price Chart : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

जिल्हयांनुसार नवीन दर जाहीर सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

जिल्हयांनुसार नवीन दर जाहीर सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७०,०६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८२,८१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,२२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

The post दिलासादायक बातमी! सोने स्वस्त, नवीन दर जाहीर appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/gold-price-chart/feed/ 0 453