applyonline

 

👉 ऑनलाइन जन्म दाखला काढण्यासाठी इथे क्लिक करा 👈

 

जन्म दाखला काढण्यासाठी आपले सरकारच्या वेबसाईटवर जायचं आहे.
इथल्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग या रकान्यात जन्म नोंद दाखला हा पहिलाच पर्याय आहे. त्यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर यासाठी कोणती कागदत्रे लागतात, त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
पुढे लागू करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
जन्म दाखला प्रक्रियाफोटो स्रोत,aaplesarkar
जन्म दाखला काढण्यासाठी मग या पोर्टलवर नोंदणी करायची आहे.
मग ग्रामविकास विभागातील सेवांमध्ये जाऊन जन्म नोंद दाखला यावर क्लिक करायचं आहे.
जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, अर्जदाराचं पूर्ण नाव, जन्मतारीख टाकायची आहे.
त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि स्क्रीनवर तुम्हाला अर्ज क्रमांक दाखवला जाईल.
पुढे यासाठी लागणारी फी भरायची आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पूर्णत: सबमिट होईल.
जन्म दाखला नोंदणी प्रक्रियाफोटो स्रोत,aaplesarkar
सरकारी नियमांनुसार, तुम्हाला 5 दिवसांत जन्म दाखला मिळायला हवा. तो तुम्ही आपले सरकार पोर्टलवर जाऊन डाऊनलोड करू शकता.