बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदाच्या 1846 जागांसाठी मेगाभरती लगेच करा अर्ज

BMC Bharti 2024 : क्र. एमपीआर / 7814 दि. 14.08.2024 मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र. एमजीएफ / एफ / 3604 दि. 24.06.2024 नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/Careers-All/Recruitment / Chief Personnel Officer या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून,

त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर ‘कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम: लिपिक) पदाकरिता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

“कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वत: खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid ) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे. “

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

 

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : २० ऑगस्ट २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत
  • अधिकृत संकेतस्थळ : www.mcgm.gov.in

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment