एका स्वस्त रिचार्जमध्ये चालणार चार लोकांचे फोन, जाणून घ्या काय आहे हा जबरदस्त रिचार्ज प्लॅन?

 

या जबरदस्त रिचार्ज प्लॅनविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

👇👇👇👇

👉 इथे क्लीक करा 👈

 

Best Recharge Plan : एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅनचा पर्याय मिळतो. जर तुम्हाला अनेक लोकांसाठी योजना हवी असल्यास कंपनीचा फॅमिली प्लॅन आहे खूपच खास. जाणून घ्या सविस्तर

 

रिझर्व्ह बँकेची 5 बँकांवर मोठी कारवाई; तुमचे खाते आहे का? पहा यादीत नाव

 

Airtel कंपनी अनेक स्वस्त आणि महाग पर्याय ऑफर करत आहे. तुम्हाला अनेक लोकांसाठी योजना हवी असल्यास तुम्ही कंपनीचा फॅमिली प्लॅन वापरू शकता.
जर तुम्हाला चार लोकांसाठी प्लॅन हवा असेल तर कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये दोन पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला 1199 आणि 1399 चे प्लॅन मिळतील.

तुम्ही 1199 रुपयांचा प्लॅन वापरून पाहू शकता. यामध्ये तुम्ही तीन कनेक्शन कनेक्ट करु शकता. म्हणजेच तुम्ही एकूण चार लोक कनेक्शन सक्रिय ठेवू शकता.
या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल (लोकल + एसटीडी + रोमिंग) मिळतात. याशिवाय तुम्हाला डेटा आणि एसएमएसचे फायदे मिळतील.

दुचाकी चालकांवर बसणार दंड १५ ऑगस्ट पासून नवीन नियम लागू

या प्लॅनमध्ये 190GB महिन्याला डेटा मिळतो. यामध्ये प्राथमिक कनेक्शनसाठी 100GB डेटा आणि सर्व अतिरिक्त ग्राहकांना 30GB डेटा उपलब्ध असेल.
याशिवाय अनलिमिटेड 5 डेटा देखील मिळत आहे. याशिवाय कंपनी OTT प्लॅटफॉर्मवर देखील प्रवेश देत आहे. Amazon Prime चे 6 महिन्यांचे सदस्यत्व उपलब्ध आहे. तसेच Disney+ Hotstar मोबाईलचा एक वर्षाचा प्रवेश उपलब्ध आहे.

 

या जबरदस्त रिचार्ज प्लॅनविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

👇👇👇👇

👉 इथे क्लीक करा 👈

Leave a Comment