केवायसी अपडेट: शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या कार्डचे केवायसी अपडेट करणे अनिवार्य झाले आहे. यासोबत शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक केली जाणार असून, त्यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.
धान्य स्लिप : लाभार्थ्यांना दर महिन्याला धान्य स्लिप मिळावी लागेल. ही स्लिप शिधापत्रिकेसोबत एक आवश्यक कागदपत्र बनली आहे. त्याशिवाय पुढील महिन्याचे रेशन मिळणार नाही.
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतील
👉 18 व्या हप्ता निश्चित तारखेला 👈